mr_tn/mat/04/10.md

1.0 KiB

General Information:

10 वचनामध्ये, येशू पुन्हा सैतानाला अनुवादाच्या पुस्तकातील उताऱ्याने धमकावत आहे.

Connecting Statement:

सैतानाने येशूची परीक्षा कशी घेतली या गोष्टीच्या भागाचा शेवट.

For it is written

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “मोशेने देखील शास्त्रवचनात लिहिले आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

You will worship ... you will serve

दोन्ही उदाहरणे “आपण” हे एकवचनी आहे, ऐकणाऱ्या सर्वासाठी आज्ञा आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)