mr_tn/mat/04/04.md

964 B

It is written

हे कर्तरी प्रयोगात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “मोशेने बऱ्याच वर्षापूर्वी शास्त्रावचनात हे लिहिले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Man shall not live on bread alone

याचा अर्थ अन्नापेक्षा जीवनासाठी आणखी काहीतरी महत्वाचे आहे.

but by every word that comes out of the mouth of God

येथे “शब्द” आणि “तोंड” हे देव काय बोलतो याला दर्शवतात. वैकल्पिक भाषांतर: “पण देव जे काही सांगतो ते सर्व ऐकून” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)