mr_tn/mat/04/03.md

2.0 KiB

The tempter

हे शब्द “सैतानाला” दर्शवतात (वचन 1). दोन्हीचे भाषांतर करण्यासाठी त्याच शब्दाचा वापर करावा लागेल.

If you are the Son of God, command

सैतानाला माहीत आहे असे समजूया की येशू देवाचा पूत्र आहे. संभाव्य अर्थ हे आहे की 1) हे येशूच्या स्वतःच्या फायद्यासाठी चमत्काराची परीक्षा आहे. वैकल्पिक भाषांतर: “तू देवाचा पुत्र आहेस म्हणून तू आज्ञा करू शकतो” किंवा 2) हे एक आव्हान किंवा आरोप आहे. वैकल्पिक भाषांतर: “आज्ञा करून तू हे सिद्ध करून दाखव की तू देवाचा पुत्र आहेस”

the Son of God

हे येशूसाठी एक महत्वाचे शिर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

command these stones to become bread.

तूम्ही याला प्रत्यक्ष अवतरणाने भाषांतर करू शकता. वैकल्पिक भाषांतर: “या दगडांना सांग,भाकरी बना”. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-quotations)

bread

येथे “भाकर” सामान्यत: अन्न होय. वैकल्पिक भाषांतर: “अन्न” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)