mr_tn/mat/03/14.md

4 lines
684 B
Markdown

# I need to be baptized by you, and do you come to me?
येशूने केलेल्या विनंती बद्दल योहानाला आश्चर्य वाटले हे दर्शवण्यासाठी योहान एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक भाषांतर: “आपण माझ्यापेक्षा अधिक महत्वाचे आहात. मी तुम्हाला बाप्तिस्मा देऊ नये. आपण मला बाप्तिस्मा दिला पाहिजे.” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])