mr_tn/mat/03/11.md

1.4 KiB

for repentance

तूम्ही पश्चाताप केला आहे हे दर्शवण्यासाठी

But he who comes after me

योहाना नंतर येणारा व्यक्ती येशू आहे.

is mightier than I

माझ्यापेक्षा अधिक महत्वाचा आहे

He will baptize you with the Holy Spirit and with fire

हे रूपक योहानाच्या पाण्याच्या बाप्तिस्म्याचे भविष्यातील अग्नीच्या बाप्तिस्म्याशी तुलना करते. याचा अर्थ योहानाचा बाप्तिस्मा केवळ प्रतीकात्मक त्यांच्या पापांना शुद्ध करतो. पवित्र आत्म्याद्वारे आणि अग्नीद्वारे बाप्तिस्मा घेण्याने लोक त्यांच्या पापापासून शुद्ध होतील. शक्य असेल तर, आपल्या भाषेत योहानाच्या बाप्तिस्म्याची तुलना करण्यसाठी “बाप्तिस्मा” हा शब्द वापरा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)