mr_tn/mat/03/04.md

8 lines
917 B
Markdown

# Now ... wild honey
मुख्य कथेच्या ओळीमध्ये खंड चिन्हांकित करण्यासाठी “आता” हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी माहिती सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# wore clothing of camel's hair and a leather belt around his waist
या कपड्यांचे प्रतिक आहे की योहान फार पूर्वीपासून संदेष्ट्या प्रमाणेच संदेष्टा होता, विशेषतः एलीया संदेष्टा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])