mr_tn/mat/03/03.md

16 lines
1.9 KiB
Markdown

# For this is he who was spoken of by Isaiah the prophet, saying
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जेव्हा यशया संदेष्ठा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी बोलत होता तेव्हा तो म्हणाला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# The voice of one calling out in the wilderness
हे एक वाक्य म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “अरण्यात ओरडणाऱ्याचा आवाज ऐकला “ किंवा “अरण्यात ओरडणाऱ्या कोणा एकाचा आवाज त्यांनी ऐकला”
# Make ready the way of the Lord ... make his paths straight
या दोन वाक्यांचा अर्थ एकच आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
# Make ready the way of the Lord
प्रभूसाठी मार्ग तयार करा. हे केल्याने प्रभूचा संदेश ऐकण्यास तयार असल्याचे दर्शवते. लोक त्यांच्या पापाबद्दल पश्चाताप करून असे करतात. वैकल्पिक भाषांतर: “जेव्हा तो येईल तेव्हा प्रभूचा संदेश ऐकण्यास तयार राहा” किंवा “पश्चाताप करा” आणि प्रभूच्या येण्यास तयार राहा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])