mr_tn/mat/03/02.md

8 lines
870 B
Markdown

# Repent
हे अनेकवचन आहे. योहान लोकांशी बोलत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# the kingdom of heaven is near
वाक्य “स्वर्गाचे राज्य” हे परमेश्वर शासन करणारा आहे याचा उल्लेख करते. हे वाक्य केवळ मत्तयच्या पुस्तकात आहे. शक्य असल्यास, आपल्या भाषेत “स्वर्ग” हा शब्द वापरा. वैकल्पिक भाषांतर: “स्वर्गात आपला देव लवकरच स्वतःला राजा असल्याचे दर्शवेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])