mr_tn/mat/02/intro.md

18 lines
2.0 KiB
Markdown

# मत्तय 02 सर्वसाधारण नोंदी
## रचना आणि स्वरूप
काही भाषांतरामध्ये काव्यात्मक ओळ ही पुढील वाक्याच्या वचनामध्ये बसवली जाते जेनेकरून ते वाचण्यासाठी सोपे असेल. ULT हे 6 आणि 18, या वचनामधील काव्यात्मक गोष्टीशी करते, जी वचने जुन्या करारामधील आहेत.
## या अध्यायामधील विशेष संकल्पना
### “त्याचा तारा”
या शब्दांचा उल्लेख कदाचित तारा यासाठी होतो ज्यावरती विद्वान लोक इस्राएलाच्या नवीन राज्याचे चिन्ह असा विश्वास ठेवतात. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/sign]])
## या अध्यातील भाषांतराच्या इतर संभाव्य अडचणी
### “विद्वान लोक”
इंग्रजी भाषांतरामध्ये या वाक्याचे भाषांतर करण्यासाठी पुष्कळ वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग केला जातो. त्या शब्दांमध्ये “मागी” आणि “ज्ञानी लोक” असा समावेश आहे. ते लोक विद्वान किंवा ज्योतिषी असावेत. जर तूम्ही करु शकता, तर तूम्ही त्यासाठी सर्वसाधारण शब्द “विद्वान लोक” भाषांतर करावे.”