mr_tn/mat/02/23.md

939 B

what had been spoken through the prophets

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पुष्कळ वर्षाआधी परमेश्वर जे संदेष्ट्याद्वारे बोलला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

he would be called a Nazarene

येथे “तो “ येशूचा उल्लेख करतो. येशूच्या काळापूर्वी संदेष्ट्यानी त्याला मसीहा किंवा ख्रिस्त म्हणून संबोधले होते. वैकल्पिक भाषांतर: “लोक म्हणतील की ख्रिस्त एक नासरी आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)