mr_tn/mat/02/20.md

651 B

those who sought the child's life

येथे “मुलाच्या जीवाची मागणी” हे असे आहे की ते मुलाला मारून टाकण्याची इच्छा बाळगतात. वैकल्पिक भाषांतर: “ते लोक बाळाला ठार मारण्यासाठी त्याचा शोध करत होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-euphemism)

those who sought

हे राजा हेरोद आणि त्याचे सल्लागार यांना दर्शवतो.