mr_tn/mat/02/17.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# General Information:
मत्तय हे दाखवण्यासाठी यिर्मया संदेष्ट्याचे उदाहरण देतो की बेथेलहेम प्रातांतील सर्व मुलांचा मृत्यू शास्त्रवचनानुसार होता.
# Then was fulfilled
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “हे पूर्ण झाले” किंवा “हेरोदाचे कार्य पुर्ण झाले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# what had been spoken through Jeremiah the prophet
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जे परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याद्वारे फार पूर्वी सांगितले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])