mr_tn/mat/02/06.md

1.4 KiB

you, Bethlehem, ... are not the least among the leaders of Judah

मीखा यरुशलेम मधील लोकांशी बोलत आहे जसे ते त्याच्या सोबत आहेत पण ते सोबत नाहीत. आणखी, ते कनिष्ट नाहीत” याचे होकारार्थी वाक्यामध्ये भाषांतर होऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही, बेथेलहेम निवासी,..यहूदिया प्रांतातील अती महत्वाच्या नगरातील तुमचे नगर आहे” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-apostrophe]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-litotes]])

who will shepherd my people Israel

एक मेंढपाळ म्हणून मीखा त्या सरदाराविषयी बोलत आहे. याचा अर्थ तो लोकांचे मार्गदर्शन करेल आणि काळजी घेईल. वैकल्पिक भाषांतर: “जसा मेंढपाळ मेंढराचे मार्गदर्शन करतो तसे तो माझे लोक इस्राएल ह्यांचे मार्गदर्शन करील” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)