mr_tn/mat/01/intro.md

2.3 KiB

मत्तय 01सर्व साधारण नोंदी

रचना आणि स्वरुप

काही भाषांतरकार जुन्या करारातील पाना पासून ते वचनाच्या शेवट पर्यंत अवतरण चिन्ह देतात. ULT 1:23 मधील अवतरीत गोष्टीसाठी देतात.

या अध्याय मधील विशेष संकल्पना

वंशावळ

वंशावळ ही एक यादी आहे जी एका व्यक्तीच्या पूर्वजांची किंवा वंशजांची नोंद ठेवते. म्हणजे योग्य व्यक्तीची राजा म्हणून निवड करण्यासाठी यहूदी लोक वंशावळीचा उपयोग करत असत. कारण फक्त राजाचा मुलगाच राजा बनावा यासाठी ते करत असत. सर्वात महत्वाच्या लोकांजवळ त्यांच्या वंशावळीची नोंद होती.

या अध्यायातील महत्वाचे अलंकार

कर्मणी प्रयोगाचा उपयोग

मत्तय कर्मणी प्रयोगाचा उपयोग हेतूपूर्वक या अध्यायामध्ये करतो हे दर्शवण्यासाठी की मरीयेचे कोणत्याही व्यक्तीशी शारीरिक संबंध नव्हते. पवित्र आत्म्याच्या चमत्कारामुळे मरीया गर्भवती बनली. पुष्कळ भाषांमध्ये कर्मणी प्रयोग नाही,त्यामुळे त्या भाषेमधील भाषांतरकारांना तेच सत्य दुसऱ्या प्रकारे मांडावे लागत असे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)