mr_tn/mat/01/02.md

1.1 KiB

Abraham was the father of Isaac

अब्राहाम इसहाकाचा बाप बनला किंवा “अब्राहामाला इसहाक मुलगा झाला’ किंवा अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा झाला. तूम्ही पुष्कळ प्रकारे भाषांतर करू शकता. या ठिकाणी तूम्ही कोणत्याही प्रकारे भाषांतर करू शकता, ते येशूच्या पूर्वजांच्या यादी प्रमाणे उत्तम भाषांतर असेल.

Isaac the father ... Jacob the father

या ठिकाणी “होता” हा शब्द समजून घेण्यात आला आहे. वैकल्पिक भाषांतर:”इसहाक पिता होता...याकोब पिता होता” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)