mr_tn/mat/01/01.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# General Information:
लेखक येशूच्या वंशावळीने सुरवात करतो यासाठी की तो राजा दावीद आणि अब्राहाम यांचा वंशज आहे. वंशावळ पुढील प्रमाणे [मत्तय 1:17](../01/17.md).
# The book of the genealogy of Jesus Christ
आपण हे एक पूर्ण वाक्य म्हणून भाषांतर करू शकता. वैकल्पिक भाषांतर: “येशू ख्रिस्ताच्या पूर्वजांची यादी”
# Jesus Christ, son of David, son of Abraham
येशू, दावीद आणि अब्राहामामध्ये पुष्कळ पिढ्या होत्या. याठिकाणी “पुत्र” म्हणजे “वंशज” वैकल्पिक भाषांतर: “येशू ख्रिस्त, दावीदाचा वंशज, जो अब्राहमाचा वंशज होता”
# son of David
काही वेळा “दावीदाचा पुत्र” हे वाक्य शिर्षक म्हणून वापरले जाते, पण या ठिकाणी येशूच्या पूर्वजांची ओळख देण्यासाठी वापरले आहे.