mr_tn/luk/24/35.md

807 B

So they told

त्यामुळे दोन पुरुष त्यांना सांगितले

the things that happened on the way

अमाउसच्या गावाकडे जात असताना येशू त्यांना प्रकट झाला .

how Jesus was shown to them

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी येशूला कसे ओळखले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

in the breaking of the bread

जेव्हा येशूने भाकर तोडली किंवा ""जेव्हा येशू भाकरी घेतो तेव्हा