mr_tn/luk/24/33.md

16 lines
595 B
Markdown

# Connecting Statement:
ते दोघे जण येशूविषयी सांगण्यासाठी अकरा शिष्यांना यरुशलेमकडे गेले.
# They rose up
ते दोन पुरुषांना संदर्भित करतात.
# rose up
उठला किंवा ""उभा राहिला
# the eleven
याचा अर्थ येशूचे प्रेषित होय. यहूदा यापुढे त्यांच्याबरोबर समाविष्ट नव्हता.