mr_tn/luk/24/31.md

12 lines
1004 B
Markdown

# Then their eyes were opened
त्यांचे ""डोळे"" त्यांच्या समजूतदारपणाचे प्रतिनिधित्व करतात. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मग त्यांना समजले"" किंवा ""मग त्यांना समजले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# they knew him
त्यांनी त्याला ओळखले. या शिष्यांना त्याच्या मृत्यूपूर्वी त्याला ओळखले होते.
# he vanished out of their sight
याचा अर्थ अचानक तो तेथे नव्हता. त्याचा अर्थ असा नाही की तो अदृश्य झाला.