mr_tn/luk/24/13.md

24 lines
972 B
Markdown

# General Information:
अमाऊसच्या मार्गावर दोन शिष्य आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# Behold
नवीन घटनेच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी लेखक हा शब्द वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# two of them
शिष्यांपैकी दोन
# that very day
त्याच दिवशी. त्या दिवशी त्या स्त्रियांना कबर रिकामी असल्याचे आढळले.
# Emmaus
हे शहराचे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# sixty stadia
अकरा किलोमीटर एक ""मैदान"" 185 मीटर होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-bdistance]])