mr_tn/luk/24/09.md

8 lines
444 B
Markdown

# the eleven and all the rest
अकरा प्रेषित व त्याच्याबरोबरचे इतर शिष्य होते
# the eleven
अकरा जणांचा हा लूकने पहिला संदर्भ आहे, कारण यहूदा बारा शिष्यांना सोडून गेला आणि येशूचा विश्वासघात केला.