mr_tn/luk/23/44.md

12 lines
639 B
Markdown

# about the sixth hour
दुपार बद्दल. हे सकाळच्या 6 वाजता दिवसाच्या सुरुवातीपासून तास मोजण्याच्या वेळेस दर्शविते.
# darkness came over the whole land
संपूर्ण प्रदेशात काळोख झाला
# until the ninth hour
दुपारच्या 3 पर्यंत. हे सकाळी 6 वाजता दिवसाच्या सुरुवातीपासून तास मोजण्याच्या वेळ दर्शविते.