mr_tn/luk/23/27.md

16 lines
580 B
Markdown

# A great crowd
एक मोठा गर्दी
# great crowd of the people, and of women
ती महिला मोठ्या गर्दीचा भाग होती आणि वेगळी गर्दी नव्हती.
# mourned for him
येशूसाठी शोक करत होत्या
# were following him
याचा अर्थ असा नाही की ते येशूचे शिष्य होते. याचा अर्थ असा की ते त्याच्या मागे चालत होते.