mr_tn/luk/23/16.md

4 lines
684 B
Markdown

# I will therefore punish him
येशूमध्ये पिलाताला कोणताही दोष सापडला नाही म्हणून त्याने त्याला शिक्षा न देता सोडले पाहिजे. हा निवेदन तर्किकदृष्ट्या अनुवादमध्ये मांडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक नाही. पिलाताने येशूला निर्दोष असल्याची शिक्षा दिली, कारण तो गर्दीला घाबरला होता.