mr_tn/luk/23/13.md

686 B

called together the chief priests and the rulers and the crowd of people

मुख्य याजक आणि शासक आणि लोकांना एकत्र येणे एकत्र जमले

the crowd of people

पिलाताने गर्दीला येण्यास सांगितल्याची शक्यता नाही. येशूचे काय होईल हे पहाण्याची गर्दी कदाचित तेथे होती. वैकल्पिक अनुवादः ""अह्याप तिथेगर्दी होती"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)