mr_tn/luk/23/08.md

20 lines
734 B
Markdown

# he was very glad
हेरोद अतिशय आनंदात होता
# he had wanted to see him
हेरोदाला येशूला पाहायचे होते
# He had heard about him
हेरोदाने येशूविषयी ऐकले होते
# he hoped
हेरोदने आशा व्यक्त केली
# to see some miracle done by him
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याला काही प्रकारचे चमत्कार करताना पहावे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])