mr_tn/luk/23/03.md

8 lines
930 B
Markdown

# Pilate asked him
पिलाताने येशूला विचारले
# You say so
संभाव्य अर्थ हे आहे 1) हे सांगून, येशूने सांगितले की तो यहूद्यांचा राजा आहे. वैकल्पिक अनुवाद: ""हो, जसे तू म्हटलेस तसे मी आहे"" किंवा ""हो. हे तुम्ही सांगितले आहे"" किंवा 2) हे सांगून येशू म्हणत होता की, पिलात येशूला नव्हे तर त्याला यहूदी लोकांचा राजा म्हणत होता. वैकल्पिक अनुवाद: ""आपण असे स्वतः म्हटले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])