mr_tn/luk/22/12.md

12 lines
682 B
Markdown

# Connecting Statement:
येशू पेत्र व योहान यांना निर्देश देतच राहिला.
# He will show you
घराचा मालक तुम्हाला दाखवेल
# upper room
वरच्या मजल्यावरील खोली जर आपल्या समुदायात इतर खोल्यांच्या वरच्या खोल्यांसह घरे नाहीत, तर आपल्याला शहरातील इमारतींचे वर्णन कसे करावे याचे विचार करणे आवश्यक आहे.