mr_tn/luk/21/18.md

1.1 KiB

But not a hair of your head will perish

येशू एका व्यक्तीच्या एका सर्वात लहान भागाबद्दल बोलतो. तो जोर देत आहे की संपूर्ण माणूस मरणार नाही. येशूने आधीच सांगितले होते की त्यांच्यापैकी काही जणांना ठार मारण्यात येईल, त्यामुळे काही जणांना हे समजते की त्यांना आध्यात्मिकरित्या नुकसान होणार नाही. वैकल्पिक अनुवाद: ""परंतु या गोष्टी खरोखर आपल्याला हानी पोहोचवू शकत नाहीत"" किंवा ""आपल्या डोक्यावर असलेले सर्व केस सुरक्षित देखील राहतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)