mr_tn/luk/21/11.md

8 lines
711 B
Markdown

# in various places famines and plagues
मागील शब्दसमूह ""तेथे असेल"" हे शब्द समजले जातील. वैकल्पिक अनुवादः ""अनेक ठिकाणी दुष्काळ आणि पीडा होतील"" किंवा ""भुकेचा काळ आणि वेगवेगळ्या ठिकाणी रोग येतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# terrifying events
घटना जे लोकाना घाबरवतात किंवा ""घटना ज्या लोकांना घाबरवण्यास कारण असतात