mr_tn/luk/20/29.md

1.2 KiB

General Information:

सदूकी लोक येशूला 29 -32 वचनांमध्ये एक छोटी कथा सांगतात. ही एक उदाहरण आहे जी त्यांनी एक उदाहरण म्हणून बनविली आहे. 33 व्या वचनात, त्यांनी येशूला सांगितलेल्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारला.

Connecting Statement:

सदूकी लोकांनी येशूला प्रश्न विचारने संपवले.

There were seven brothers

हे कदाचित घडले असेल, परंतु कदाचित ही एक कथा आहे जी त्यांनी येशूची परीक्षा घेण्यास तयार केली.

the first

भाऊ क्रमांक एक किंवा ""सर्वात मोठा"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-ordinal)

died childless

कोणत्याही मुलाशिवाय मेला किंवा ""मेला, पण तिच्याकडे कोणतेही मूल नाही