mr_tn/luk/20/28.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# if a man's brother dies, having a wife, and being childless
जर एखाद्या माणसाचा भाऊ मरण पावला, तर त्याला बायको असली आणि तिने मुलास जन्म दिला नसेल
# the man should take the brother's wife
त्याने आपल्या मृत भावाच्या विधवेशी लग्न करावे
# have a child for his brother
यहूद्यांचा पहिला मुलगा असा आहे की ज्याने तिच्या मृत पतीच्या भावाशी लग्न केले त्या स्त्रीच्या पहिल्या पतीचा पुत्र असल्याचा दावा केला. या मुलाला आपल्या आईच्या पहिल्या पतीची मालमत्ताघेतली आणि त्याचे नाव घेतले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])