mr_tn/luk/20/27.md

965 B

General Information:

हे कुठे घडले आहे हे आपल्याला माहिती नाही, जरी ते कदाचित मंदिराच्या अंगणात असेल. येशू काही सदूकी लोकांशी बोलत आहे.

the ones who say that there is no resurrection

या वाक्यांशात सदूकी लोकांना यहूदी लोकांचा समूह म्हणून ओळखले जाते जे म्हणते की मरणातून कोणी उठणार नाही. याचा अर्थ असा होत नाही की काही सदूकी लोकांना असे वाटते की पुनरुत्थान झाला आहे आणि काही काहींनी नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-distinguish)