mr_tn/luk/20/24.md

607 B

a denarius

हे एक रोमन चांदीचे नाणे एक दिवसाचे वेतन किमतीचे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-bmoney)

Whose image and name is on it?

जे लोक फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना प्रतिसाद देण्यासाठी येशूने एक प्रश्न वापरला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

image and name

चित्र आणि नाव