mr_tn/luk/20/12.md

716 B

yet a third

तिसरा सेवक किंवा ""दुसरा नोकर"" देखील. ""अद्याप"" हा शब्द ""जमीन"" मालकाने दुसरा नोकर पाठविला नसतांना सूचित केला आहे, परंतु तो त्यापलीकडे गेला आणि तिसऱ्या नोकराला पाठविले. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-ordinal)

wounded him

त्या नोकराला जखमी केले

threw him out

त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले