mr_tn/luk/20/01.md

644 B

Connecting Statement:

मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील येशूला मंदिरात प्रश्न विचारतात.

It came about

या वाक्यांशाचा वापर कथांच्या नवीन भागाच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी केला जातो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

in the temple

मंदिराच्या अंगणात किंवा ""मंदिरात