mr_tn/luk/19/46.md

1.1 KiB

It is written

हे यशया मधून उद्धरण आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""शास्त्रवचने"" किंवा ""एक संदेष्ट्याने शास्त्रवचनांमध्ये हे शब्द लिहिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

My house

माझे"" हा शब्द देव आणि ""घर"" हा शब्द “मंदिर” ला दर्शवतो.

house of prayer

अशी जागा जेथे लोक मला प्रार्थना करतात

a den of robbers

जसे चोर एका ठिकाणी एकत्र येतात अशा ठिकाण ज्याबद्दल येशूचे मंदिर बोलतात. वैकल्पिक अनुवाद: ""एक जागा जिथे चोर लपतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)