mr_tn/luk/19/09.md

16 lines
932 B
Markdown

# salvation has come to this house
हे समजले की तारण देवापासून येते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने या घराचे रक्षण केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# this house
येथे ""घर"" हा शब्द घर किंवा कुटुंबातील लोकांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# he too
हा मनुष्यही किंवा ""जक्कय"" देखील
# son of Abraham
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""अब्राहामाचे वंशज"" आणि 2) ""ज्याला अब्राहामाप्रमाणे विश्वास आहे.