mr_tn/luk/19/04.md

582 B

So he ran

लेखकाने घटनेवर पार्श्वभूमी देणे समाप्त केले आहे आणि आता घटनांचे वर्णन करणे सुरू केले आहे.

a sycamore tree

एक मोठे अंजीराचे वृक्ष. ते सुमारे 2.5 सें.मी. अंतराने लहान गोल फळ तयार करते. वैकल्पिक अनुवाद: ""अंजीर वृक्ष"" किंवा ""एक वृक्ष