mr_tn/luk/18/28.md

16 lines
719 B
Markdown

# Connecting Statement:
स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याच्या संभाषणाचा हा अंत आहे.
# Well, we
हा शब्द केवळ शिष्यांना संदर्भित करतो आणि श्रीमंत शासकांबरोबर त्यांचा विपर्यास करतो.
# we have left
आम्ही सोडून दिले आहे किंवा ""आम्ही मागे सोडले आहे
# everything that is our own
आमची सर्व मालमत्ता किंवा ""आमची सर्व संपत्ती