mr_tn/luk/18/22.md

927 B

When Jesus heard that

जेव्हा त्या मनुष्याला येशूने बोलताना ऐकले

he said to him

त्याने त्याला उत्तर दिले

One thing you still lack

आपल्याला अद्याप आणखी एक गोष्ट करायची आहे किंवा ""आपण अद्याप पूर्ण केले नाही असे एक गोष्ट आहे

sell all that you have

आपली सर्व मालमत्ता विकून टाका किंवा ""आपल्या मालकीची सर्व वस्तू"" विकून टाका

distribute it to the poor

गरीब लोकांना पैसे द्या

come, follow me

माझ्या शिष्य म्हणून माझ्याबरोबर ये