mr_tn/luk/18/03.md

1.5 KiB

Now there was a widow

येशू या कथेतील एक नवीन पात्राची ओळख या वाक्यातून करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

widow

विधवा एक अशी स्त्री आहे जिचे पती मरण पावले आहेत आणि जिने पुन्हा लग्न केले नाही. येशूचे ऐकणाऱ्यांनी तिच्या बद्दल असा विचार केला असता जे तिला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कोणीही नव्हते.

she came often to him

त्याला"" हा शब्द न्यायाधीशाचा संदर्भ देतो.

Help me get justice against

मला विरुद्ध एक न्याय द्या

my opponent

माझे शत्रू किंवा ""जो मला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे."" हे खटल्यात एक विरोधी आहे. विधवा या माणसावर खटला चालवत आहे किंवा माणूस विधवावर खटला चालवत आहे हे स्पष्ट नाही.