mr_tn/luk/17/34.md

20 lines
1.4 KiB
Markdown

# I tell you
येशू आपल्या शिष्यांना संबोधित करीत आहे म्हणून तो जे काही सांगतो ते महत्त्वपूर्णतेवर भर देतो.
# in that night
जर मनुष्याचा पुत्र रात्रीच्या वेळी आला तर त्याचा काय अर्थ होतो?
# there will be two people in one bed
या दोन लोकांवर जोर नाही, परंतु काही लोकांना घेऊन जाण्यात येईल आणि बाकीचे मागे सोडले जातील.
# bed
बिछाना किंवा ""पलंग
# One will be taken, and the other will be left
एक व्यक्ती घेतली जाईल आणि दुसरी व्यक्ती मागे राहिल. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव एक व्यक्ती घेईल आणि दुसरीला मागे सोडून देईल"" किंवा ""देवदूत एक घेईल आणि दुसऱ्याला मागे सोडून जातील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])