mr_tn/luk/17/32.md

4 lines
608 B
Markdown

# Remember Lot's wife
लोटाच्या पत्नीला काय झाले ते लक्षात ठेवा ही एक चेतावणी आहे. तिने सदोमकडे वळून पाहिले आणि देवाने तिला सदोम लोकांबरोबर दंड दिला. वैकल्पिक अनुवादः ""लोटाच्या बायकोने जे केले ते करू नका"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])