mr_tn/luk/17/25.md

723 B

But first he must suffer

पण मनुष्याच्या पुत्राला पहिल्याने त्रास देणे आवश्यक आहे. येशू तिसऱ्या व्यक्तीमध्ये स्वत: बद्दल बोलत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)

be rejected by this generation

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""या पिढीच्या लोकांनी त्याला नाकारले पाहिजे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)