mr_tn/luk/17/20.md

1.7 KiB

General Information:

हि घटना कोठे होते हे आम्हाला माहिती नाही;एके दिवशी जेव्हा येशू परुश्यांशी बोलत होता तेव्हा हे सर्व साधारण घडले .

Being asked by the Pharisees when the kingdom of God would come,

ही नवीन प्रसंगाची सुरुवात आहे. काही भाषांतरे ""एके दिवशी"" किंवा ""एकदा""असे सुरु करतात. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""एके दिवशी परुश्यांनी येशूला विचारले, 'देवाचे राज्य कधी येईल?'"" (पहा: [[rc:///ta/man/translate/writing-newevent]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि rc://*/ta/man/translate/figs-quotations)

The kingdom of God does not come with careful observing

लोकांना असे वाटले की ते येणाऱ्या राज्याची चिन्हे पाहण्यास सक्षम असतील. चिन्हांची कल्पना स्पष्टपणे सांगितली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाचे राज्य चिन्हांनी येऊ शकत नाही ज्याचे लोक निरीक्षण करतात "" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)