mr_tn/luk/16/29.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# Connecting Statement:
श्रीमंत मनुष्य आणि लाजर यांच्याविषयीची गोष्ट सांगून येशू पूर्ण करतो.
# They have Moses and the prophets
याचा अर्थ असा आहे की अब्राहामाने लाजरला धनवान माणसाच्या भावांना पाठवण्यास नकार दिला. हे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""नाही, मी ते करणार नाही कारण तुमच्या भाऊबंदांना मोशे आणि संदेष्ट्यांनी फार पूर्वी लिहिले आहे"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Moses and the prophets
हे त्यांच्या लिखाणांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""मोशे आणि संदेष्ट्यांनी काय लिहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# let them listen to them
तुझ्या भावांनी मोशे आणि संदेष्ट्यांनकडे लक्ष दिले पाहिजे