mr_tn/luk/16/20.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# A certain beggar named Lazarus was laid at his gate
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोकांनी त्याच्या फाटकावर लाजर नावाचा एक निश्चित भिकारी ठेवला होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# A certain beggar named Lazarus
हे वाक्य येशूच्या कथेतील दुसऱ्या व्यक्तीस सादर करते. हे एक खरे व्यक्ती आहे की केवळ एखादी गोष्ट सांगण्याकरिता येशू एक गोष्ट सांगते हे स्पष्ट नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# at his gate
श्रीमंत माणसाच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा ""श्रीमंत माणसाच्या मालमत्तेच्या प्रवेशद्वाराजवळ
# covered with sores
त्याच्या शरीरावर सर्व जखमांसह