mr_tn/luk/16/14.md

966 B

General Information:

येशू शिकवणींचा हा एक खंड आहे, कारण 14 व्या वचनात येशूचे उपहास करण्याच्या आज्ञेबद्दल आपल्याला पार्श्वभूमीची माहिती दिली आहे. 15 व्या वचनात येशू शिकवीत असून परुश्यांना प्रतिसाद देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Now

हा शब्द पार्श्वभूमी माहितीमध्ये बदल दर्शवितो.

who were lovers of money

पैसे असणे आवडत होते किंवा ""कोण पैश्या साठी खूप लोभी होता

they ridiculed him

परुशी येशूचा उपहास करीत होते