mr_tn/luk/15/29.md

942 B

these many years

बऱ्याच वर्षांपासून

I slaved for you

मी तुमच्यासाठी खूप कठोर परिश्रम केले किंवा ""मी तुमच्यासाठी गुलाम म्हणून परिश्रम केले

never broke a rule of yours

आपल्या कोणत्याही आज्ञा कधीही मोडल्या नाहीत किंवा ""तुम्ही जे मला सांगितले त्या सर्व गोष्टींचे नेहमी पालन केले

a young goat

एक लहान बकरी एक वासरापेक्षा लहान आणि कमी महाग होती. वैकल्पिक अनुवादः ""अगदी लहान बकरी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)